गुरुवार, १ मार्च, २०१८

चिल्का सरोवर - 

इरावडी डॉल्फिनसाठी जगातले सर्वात मोठे निवासक्षेत्र

• ओडिशामधील चिल्का सरोवर 155 इरावडी डॉल्फिनसह जगातले इरावडी डॉल्फिनचे सर्वात मोठे निवासक्षेत्र म्हणून उदयास आले आहे.

• चिल्का सरोवर ओडिशा प्रदेशातल्या सागरी अप्रवाही पाण्यात बनलेले एक सरोवर आहे.

• हे भारतातले सर्वात मोठे आणि जगातले दुसरे सर्वात मोठे सरोवर आहे.सरोवरचा परिसर 70 किलोमीटर लांबीचा आणि 30 किलोमीटर रुंदीत पसरलेला आहे.

• हा समुद्राचाच एक भाग आहे, जो महानदीमधून वाहत आलेली माती  जमा झाल्यामुळे समुद्रापासून वेगळे होऊन एका सरोवराच्या रूपात तयार झाला आहे.

1 टिप्पणी: