Self Study + Revision Batch
🎯🙏नमस्कार, विद्यार्थी मित्रांनो... 🙏🎯
📚SELF STUDY + REVISION BATCH 📚 च्या निमित्ताने आम्ही रोहिदास चोंधे-पाटील(STI) व मीना तुपे(PSI) तुमच्याशी संवाद साधतो आहे.
✍'स्वयंअध्ययनातून अभ्यास'अशी वेगळी संकल्पना येथे विद्यार्थ्यांच्या सहभागातून आम्हाला राबवायची आहे.
✍आम्ही शिकवणार नाही!!! तुमच्याकडून नियोजनबद्ध, परीक्षाभिमुख तयारी करुन घेऊ.
✍आम्ही 8-9 वर्षापासून अभ्यास करताना जे अनुभवले, यशस्वी व अपयशी मित्र पाहिले, यातून पद मिळविण्यासाठीची 'अभ्यास पद्धती' तसेच इतर अधिकारी होण्यासाठीचे गुण लक्षात येत गेले. ती वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे हा मुख्य उद्देश आहे.
✍बॕचचे स्वरूप:-
⏰कालावधी - 90 दिवस
⏲दररोज - 2 तास
सर्व परीक्षांच्या Syllabus मधील Combine घटक focus केले जातील.
💡2 तासाचे नियोजन -
📲 Daily 15 मि. - English चे 10 शब्द पाठांतर (Synonums-4, Antonims-4, Phrases-1, One word substitution-1)
📲Daily 30 मि.- मागील दिवशीच्या वृत्तपत्रांच्या परीक्षाभिमुख घडामोडींवर चर्चा.
📲Daily 1 तास 15 मि. - नियोजित विषयाच्या महत्त्वाच्या Concept व मुद्द यांचे अध्यापन व विश्लेषण करून घेणे. Revision,Discuss & Problem solutions.(आधीच्या दिवशी विषय व घटक ठरवून दिला जाईल, तो विद्यार्थ्यांनी सुचविलेल्या संदर्भसाहीत्यातून वाचणे व सांगितलेल्या पद्धतीने Notes काढणे अनिवार्य राहील.)
✍या दरम्यान आमचे MPSC च्या क्षेत्रातील अधिकारी,अध्यापक व लेखक मित्र यांनाही Guest lecturers म्हणून आम्ही बोलावू.
✍विद्यार्थ्यांना योग्य दिशा, यशस्वी व्यक्तींचे मार्गदर्शन मिळावे यासाठीचा हा प्रयत्न आहे. आम्हांस थोडेच पण प्रामाणिक,अभ्यासू विद्यार्थी हवे आहे.(गर्दी पेक्षा दर्दी)
✍फीस अल्प आहे, काही गरीब पण तळमळ असलेले ध्येयवेडे विद्यार्थी असतील त्यांना यातही सूट देऊ, कारण पैसा कमावणे हा हेतू नाही. गरीब, ग्रामीण भागातील विद्यार्थी अधिकारी घडवणे हे THE TARGET आहे.
✍ही बॕच कुणासाठी⁉
💠ज्यांनी नव्याने स्पर्धापरीक्षांची तयारी सुरु केली आहे...
🌀ज्यांचे इतर ठिकाणी Class चालू आहेत....
💠ज्यांचे Class करून झाले आहे व स्वयंअध्ययन चालू आहे....
✍या उपक्रमात सुधारणा सुचवायच्या असल्यास पुढील मो. नं. वर संपर्क करा. 📱9673708085
ठिकाण- द टार्गेट करीअर पाॕईंट, जिजाऊ चौक, TV सेंटर, औरंगाबाद
(आपल्या संपर्कातील होतकरू, गरजवंत विद्यार्थ्यांना या उपक्रमाबद्दल कळवा ही नम्र विनंती.)
https://t.me/MPSCspardhavishva

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा