गुरुवार, १८ जुलै, २०१९

जागतिक शांतता निर्देशांक 2019

जागतिक शांतता निर्देशांक 2019
-- सिडनी स्थित इंस्टीट्यूट फॉर इकनॉमिक्स अँड पीस या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या जागतिक शांतता निर्देशांक
   2019 नुसार जगातील 163 देशांच्या यादीत भारत 141 व्या स्थानावर आहे.           
-- मागील वर्षाच्या क्रमवारीत भारत 136 व्या स्थानी होता.
-- या निर्देशांकंनुसार आइसलॅंड हा देश सर्वात शांतताप्रिय देश ठरला आहे
-- या निर्देशांकंनुसार अफगाणिस्तान हा जगातील सर्वात अशांत देश आहे
-- या निर्देशांकंनुसार प्रथम पाच देश  -१. आइसलॅंड २. न्यूझीलंड ३. ऑस्ट्रिया ४. पोर्तुगाल ५. डेन्मार्क
-- या निर्देशांकंनुसार शेवटचे पाच देश -१६३. अफगाणिस्तान १६२. सिरिया१६१. दक्षिण सुदान १६०. येमेन १५९.                                                                                         
    इराक.
-- या निर्देशांकंनुसार भारताच्या शेजारी देश - भुतान (१५), श्रीलंका (७२), नेपाळ (७६), बांग्लादेश (१०१),          
   पाकिस्तान (१५३)
--  2019 चा जगतिक शांतता निर्देशांक ही या निर्देशांकची १३ वी आवृती आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा