🔰गूगल असिस्टंट आता मराठीसह अन्य सात भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे.
🗣सध्या इंग्रजी आणि हिंदी भाषेत गूगल असिस्टंट उपलब्ध आहे.
http://telegram.me/MPSCspardhavishva
🧠गुगलचा🚏 'गुगल फॉर इंडिया' 🚏हा कार्यक्रम दिल्लीत पार पडला.
🚥गुगल असिस्टंट आता मराठीसह अन्य सात भाषांमध्ये उपलब्ध होणार असल्याची घोषणा या कार्यक्रमात करण्यात आली.
🚥गुगल असिस्टंट सध्या इंग्रजी आणि हिंदी भाषेत उपलब्ध आहे.
🌐'गुगल फॉर इंडिया' या कार्यक्रमात गुगलच्या आगामी विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने मराठी गुगल असिस्टंटचा समावेश आहे. त्यामुळे गुगल असिस्टंटला आता मराठीतही प्रश्न विचारणे शक्य होणार आहे.
🔰गुगलचे पेमेंट अॅप 'गुगल तेज'चं नाव बदलून 'गुगल पे' करण्यात आलं आहे. तसेच या अॅपच्या फिचर्समध्येही काही बदल करण्यात आलेले नाही आहेत.
🔰याशिवाय गुगल युजर्सना कर्ज उपलब्ध व्हावं यासाठी गुगलची बँकांसोबत चर्चा सुरू आली. त्यामुळे गुगल पे युजर्सना सहजपणे कर्ज उपलब्ध होणार आहे आणि कर्जाची रक्कम थेट खात्यात जमा होणार आहे.
🔰'गुगल मॅप्स'मध्ये कंपनीने टॅर्न-बाय-टर्न हे फिचर अॅड केलं आहे.
तसेच गुगलने रेडबससोबत करार केला आहे. त्यामुळे वाहतुकीची माहिती मॅपवर उपवब्ध होणार आहे.
🌀याशिवाय 'गुगल मॅप्स गो'वर तिकीटांची किंमत आणि बसचं वेळापत्रक गुगल यूजर्सना उपलब्ध होणार आहे.
Join below Telegram channel -
@MPSCspardhavishva
@Science_MPSC
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा